Ad will apear here
Next
पडघा येथे लोकशाही उत्सव साजरा


भिवंडी : लोकशाहीचे महत्त्व घराघरात पोहोचविण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या सभागृहात लोकशाही उत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून स्त्री मुक्ती संघटनेच्या सोभा कोकितकर, संगीता सराफ, स्वप्नील ठाकूर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या ऋण व वित्त सल्लागार सविता पावसकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विद्या गायकवाड उपस्थित होत्या. या पसंगी भरारी लोक संचालित साधन केंद्र पडघा व महिला बचत गटाच्या महिला, तसेच गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



संविधान, महिलांचे अधिकार, समस्या, आर्थिक विकास यावर प्रमुख वक्त्यांची महिलांशी संवाद साधत लोकशाहीचे महत्त्व सांगितले. महिला आज भारतीय संविधानामुळे सुरक्षित आहेत म्हणून तुम्ही-आम्ही स्वाभिमामाने सामाजात जगत आहोत. लोकशाहीत महिलांना पुरुषाच्या बरोबरीचे स्थान मिळवून दिल्याचे प्रमुख वक्त्यांनी सांगितले.

मिलिंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. लोकशाही उत्सव समितीचे कमलेश जाधव यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZFJBW
Similar Posts
भादाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उर्मिला भालेकर भिवंडी : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पाच गावांमध्ये विस्तार असलेल्या भादाणे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या उर्मिला रमेश भालेकर यांची आठ जानेवारी २०१९ रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतीपदी वैशाली चंदे बिनविरोध पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघा विभागातील बोरीवली जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या वैशाली विष्णू चंदे यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
कांदळी येथे महिलांना गॅस संचाचे वाटप पडघा : भिवंडी तालुक्यातील कांदळी व बोरीवली जिल्हा परिषद गटातील गरीब महिलांना श्री मीनाक्षी फाउंडेशनतर्फे गॅस संचाचे वाटप करण्यात आले.
पडघा मराठी शाळेत महात्मा फुले जयंती साजरी भिवंडी : तालुक्यातील पडघा केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद मराठी शाळेत येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची १९२वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language